ग्रामपंचायत स्वप्ननगरी
ग्रामपंचायत स्वप्ननगरी तर्फे आपले सहर्ष स्वागत.
“शाश्वत विकास हीच आमची कास”
गावाची लोकसंख्या पुढीलप्रमाणे
या संकेत स्थळाला भेट देणारा प्रत्येक व्यक्ती आमचा गावकरी आहे.
स्वप्ननगरी हे गाव इंटरनेट च्या जगात आपली कशी ओळख निर्मांण होऊ शकते. हे दाखवणारे एक तात्पुरते संकेत स्थळ आहे. जे आपल्याला आपली इंटरनेट च्या जगातील ओळख दाखवण्यासाठी मदत करेल.
सरपंच

उपसरपंच

सचिव
